Categories
Article

काही आठवणीतले उखाणे

मागच्या वर्षी Corona संसर्ग वाढ टाळण्यासाठी उपाय म्हणून Lockdown सुरु झाला आणि मग सर्व जीवन विस्कळीत झाल्यासारखेच होते. सकाळी उठून स्वयंपाक करून , घरचे सगळे आवरून ऑफिस गाठणाऱ्या आम्ही घरात राहू लागलो. “बैठे बैठे क्या करे ? ” ह्या प्रश्नाचे उत्तर शोधताना “उखाणा challenge”चा किडा सुचला. मग काय, लागलो कामाला आणि हे एवढे उखाणे जमले […]

Categories
Article

फिनिक्स

उत्तर – पूर्व अमेरिकेत उन्हाळा आल्हाददायक ऋतू असतो. गोठवणारी बर्फाळ थंडी संपून वसंत ऋतूचे आगमन आणि मग चाहूल लागते उन्हाळ्याची. या दिवसात समर पार्टी, ब्लॉक पार्टीचे आयोजन होते आणि बिअर – barbecue असा आस्वाद सर्वजण घेत असतात. वीकेंडला बाहेर निसर्गरम्य ठिकाणी नाहीतर समुद्रकाठी जाण्याचे बेत बनतात. अशाच एका पार्टीला एक माणूस त्याच्या गतिमंद मुलाला घरी […]

Categories
Article

१५ ऑगस्ट: एक स्वातंत्र्योत्सव

१५ ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी विशेष आहे करण १९४७ साली आपण इंग्रजांच्या १५० वर्षांच्या दास्यत्वातून मुक्त झालो. अनेक वर्षांच्या संघर्ष व बलिदानाने आपण ते मिळवले हे साजरे करण्याचा हा सोहळा. ह्या दिवशीच्या अनेक सुंदर आठवणींपैकी एक म्हणजे शाळेत साजरा केला जाणारा स्वातंत्र्यदिवस. जुलै महिन्यापासूनच अमचाकडून देशभक्तीपर गीतांची तयारी करून घेतली जात असे.“जयोऽस्तु ते! जयोऽस्तु […]

Categories
Article

नागपंचमी

श्रावण महिना सुरु झाला म्हणजे ती येणाऱ्या सर्व सणांची नांदी असते. श्रावणी सोमवारी शिवामूठ, मंगळागौरी पूजा, बुध-बृहस्पतीचे व्रत, शुक्रवारी जिवती पूजन अशा अनेक व्रतांचीही सुरुवात असते. श्रावण पंचमी कि “नागपंचमी” म्हणून साजरी केली जाते. नागदेवतेची, वारुळाची पूजा, दूध – लाह्यांचा नैवेद्य दाखवून केली जाते. काही ठिकाणी नागाची मूर्तींची किंवा जिवतीच्या चित्रातील नागदेवतेची पूजा केली जाते.एखादा […]

Categories
Story

भेट माझी तुझी

“कचराळी, असला कुठला तलाव असतो का?” हसत हसत अमोदी  म्हणाली. “अगं आहे, बघितले नाहीस तर कळणार कसं ?” तिला समजावत रेणू म्हणाली. नवीन शहरात नवीन काही काही पाहू, ह्या विचाराने ती दुपारची साखरझोपेतून उठली आणि running shoes घालून तयार झाली. काहीशी कुरकुरत होतीच मनात – बाबांची बदली नेमकी ठाण्यालाच व्हायला हवी होती का ..नावही विचित्र […]